आज अचानक तुला पाहता,
आज अचानक तुला पाहता,
जुळून आल्या सगळ्या तारा,
मनवीणा ही करू लागली,
दा दिर दारा,दा दिर दारा !
सुगंध यावा कोमलतेला,
पुलकित अंगे झेलून घ्यावा,
प्राजक्ताचा नाजूक मारा,
दा दिर दारा,दा दिर दारा !
संगीतमय अन तरीही रंगीत,
कारंज्याचे अपूर्व हे गीत,
आनंदाचा एकच नारा,
दा दिर दारा,दा दिर दारा!
जुळून आल्या सगळ्या तारा,
मनवीणा ही करू लागली,
दा दिर दारा,दा दिर दारा !
सुगंध यावा कोमलतेला,
पुलकित अंगे झेलून घ्यावा,
प्राजक्ताचा नाजूक मारा,
दा दिर दारा,दा दिर दारा !
संगीतमय अन तरीही रंगीत,
कारंज्याचे अपूर्व हे गीत,
आनंदाचा एकच नारा,
दा दिर दारा,दा दिर दारा!
2 Comments:
At 1:55 PM, HAREKRISHNAJI said…
mast
At 10:11 AM, Life Goes On said…
कविता छानच आहेत. मागे लोकसत्ता पुरवणीत तुझे विनोदी लेखन वाचले होते. तेही आवडले होते. नवी मुंबईची लेखिका व कवियत्री म्हणून अभिमान आहे.
Post a Comment
<< Home